Like our Facebook Page

अत्यंत छोट्या जागेत अधिक पैसे खर्च न करता उत्तम उत्त्पन्न देणारी जात म्हणून शिंपला मशरूमचा उल्लेख केला जातो.

शिंपला मशरूमची (धिंगरी मशरूम, हिंदीत ढिंगरी मशरूम) लागवड भारतातील नैसर्गिक वातावरणात (तापमान २० अंश ते ३० अंश सेल्सिअस व आर्द्रता ८०-८५%) वर्षाचे ८-१० महिने करता येते.
संपूर्ण भारतात या मशरूमची लागवड हॊथे. ही लागवड बटन मशरूमच्या लागवडीपेक्षा कमी खर्चाची व त्यामुळे अधिकव किफायतशीर आहे. अत्यंत छोट्या जागेत अधिक पैसे खर्च न करता उत्तम उत्त्पन्न देणारी जात म्हणून शिंपला मशरूमचा उल्लेख केला जातो. धिंगरी मशरूमसाठी थोडे पाणी लागते. फक्त २०० लिटर पाणी उपलब्ध असतानासुद्धा धिंगरी अळिंबीचे उत्पादन घेता येते.

अत्यंत छोट्या जागेत अधिक पैसे खर्च न करता उत्तम उत्त्पन्न देणारी जात म्हणून शिंपला मशरूमचा उल्लेख केला जातो. अत्यंत छोट्या जागेत अधिक पैसे खर्च न करता उत्तम उत्त्पन्न देणारी जात म्हणून शिंपला मशरूमचा उल्लेख केला जातो. Reviewed by Biobritte Agro on February 11, 2019 Rating: 5
Biobritte Agro Solutions Pvt Ltd. Powered by Blogger.