Mushroom Information Portal-Biobritte Agro

Get all mushroom information here

Like our Facebook Page

LightBlog
LightBlog

Friday, December 14, 2018

Mushroom Recipe: Indian bread mushroom cheese pizza


पदार्थ- Indian bread mushroom cheese pizza
लागणारे साहित्य: बाजरीचे पीठ
🧀चीज़ क्यूब 
🍄ओएस्टर मशरुम
🌰बारीक चीरलेला कांदा
🥣तिखट 
🍚मीठ
🍙गरम मसाला 
🥛मायोनिझ 

कृती:
1.   प्रथम कांद्याची  फोड़नी करुण घ्यावी 
2.   त्या मध्ये मशरुम चे टुकडे करुण घालावे व हल्का परतावे 
3.   त्या नंतर त्या मध्ये चवी नुसार तिखट ,मीठ, गरम मसाला घालून परतावे
4.   5 मिनिट नंतर गैस बंद करवा व त्या मध्ये थोडस  मेयोनेज़ घालव व सगळा एकत्र मिक्स करावा 
5.   आता अपन बजरीची भाकरी करुण घ्यावी 
6.   भाकरी गरम असतानाच त्यावर केलेला मशरुम घालून सगलिकडी पसरावे आणि त्यावर चीज किसाव आणि भाकरी 2 मिनट गरम  तव्या वर ठेवावी आणि चीज़ मेल्ट होउ लागले की लगेच प्लेट मध्ये सर्व करावे आणि पिज़ा सारखे पिसिस कट करावे 
7.   टोमेटो सॉस सोबत सर्व करु शकता.

सौजन्य: अजिंक्य भोसले- कोल्हापूर




Adbox