Get all mushroom information here

मशरूम शेती व्यवसाय काय असते?मशरूम शेती व्यवसाय सध्या खूप जास्त प्रमाणात वाढत आहे.
या मशरूमचा वापर औषधी किंवा खाण्याच्या हेतूंसाठी केला जातो. 
ते मशरूमच्या प्रकारावर अवलंबून असते.याव्यतिरिक्त, ते ग्राहकांना किंवा किरकोळ किंमतींवर होलसेल विकले जाऊ शकतात.
विशेष म्हणजे कोणत्याही वयोगटातील लोक ते खावू शकतात. 
त्याचे वेगवेगळे आरोग्यदायक फायदे आहेत.
आम्ही यामध्ये धिंगरी मश्रूम कसे लावावेत याबद्दल माहिती देतो.
यामध्ये खालील मुद्दे शिकवले जातात-
✓धिंगरी मश्रूम कसे लावावेत?
✓मश्रूम युनिट कसे बनवावे?
✓त्यासाठी लागणारे साहित्य
✓मश्रूम विक्री व पदार्थ
✓ मश्रूम शेतीमधील इतर व्यवसाय संधी
✓ इतर पूर्ण माहिती व तुमच्या शंकेचे निरसन
✓सोबत मश्रूम कीट व प्रमाणपत्र
✓इत्यादी बद्दल पूर्ण माहिती आणि प्रात्यक्षिकसहित ट्रेनिंग दिले
जाईल.
✓आधी नोंदणी करणे आवश्यक- 
✓फीस-१०००/प्रत्येकी
मश्रूम उत्पादन प्रशिक्षण घेण्यासाठी आजच संपर्क करा
✓मश्रूम लर्निंग ट्रेनिंग,
जयसिंगपूर-कोल्हापूर

✓संपर्क साधा- 9673510343, 9923806933.
✓आमच्याकडे मश्रूम बियाणे हि स्वस्त दरात मिळतात.
Whatsapp-9673510343
Share:

Mushroom Training in Kolhapur, Maharashtra-दिनांक- ३१ मार्च २०१९, रविवार


🍄🍄🍄मश्रूम उत्पादन प्रशिक्षण जयसिंगपूर-कोल्हापूर मध्ये🍄🍄
👉दिनांक- ३१ मार्च २०१९, रविवार
🕙वेळ- सकाळी १० ते ४
👉फीस-१०००/प्रत्येक व्यक्ती
👉ज्यामध्ये तुम्हाला मिळेल पूर्ण ट्रेनिंग.
👉स्वतः तुम्हाला पूर्ण मश्रूम
लावता येतील.
👉यामध्ये आम्ही खालील मुद्दे शिकवतोय- ज्यामध्ये
👉धिंगरी आळंबी म्हणजे काय असते
👉त्यासाठी लागणारी साधने व जागा
👉उत्पादन खोली कशी तयार करावी
👉काड कसे निर्जतुक करावे
👉सेंद्रिय पद्धतीने कसे उत्पादन घ्यावे
👉मश्रूम चे पाणी व्यवस्थापन कसे करावे
👉रोग व किडी व्यवस्थापन
👉उत्पादनाचे ग्रेडिंग कसे करावे
👉उत्पादन कसे विकावे
👉मश्रूम मूल्यवर्धित पदार्थ
👉सोबत मश्रूम कीट व प्रमाणपत्र
👉इत्यादी बद्दल पूर्ण माहिती आणि प्रात्यक्षिकसहित ट्रेनिंग दिले
जाईल.
👉आधी नोंदणी करणे आवश्यक-
☎मश्रूम उत्पादन प्रशिक्षण घेण्यासाठी आजच संपर्क करा
📍मश्रूम लर्निंग ट्रेनिंग,
जयसिंगपूर-कोल्हापूर
📞संपर्क साधा-9923806933.
👉आमच्याकडे मश्रूम बियाणे हि स्वस्त दरात मिळतात
तसेच नंतर पूर्ण मदत केली जाते
नोंदणीकरिता क्लिक करा: http://imjo.in/F3nHkb
आमच्याबद्दल जाणून घ्या: www.biobritte.co.in
पत्ता-https://www.google.com/maps?cid=2771669849061702691
Share:

Mashrum sheti information marathi


मश्रूम म्हणजे काय असते?
मशरूमला मराठीत अळिंबीम्हटले जाते. पावसाळ्यात येणारी ही वनस्पती आहे. बुरशी गटात ती मोडते. ग्रामीण भागात कुत्र्याची छत्री, भूछत्र, तेकोडे, धिंगरी, सात्या, डुंबरसात्या, केकोळ्या या नावांनी ती ओळखली जाते. जगभरात मशरूमच्या १२ हजारांहून अधिक जाती आहेत. मशरूमची प्रामुख्याने पूर्व आशिया, तैवान, इंडोनेशिया, कोरिया, चीन या देशांत लागवड केली जाते. सर्वात जास्त मशरूम जर्मनीमध्ये खाल्ले जाते.

त्यासाठी काय काय लागते?
मशरूमची व्यावसायिक शेती म्हणजे शेतकर्‍यांसाठी एक प्रकारचे वरदान आहे. मशरूमच्या उत्पादनासाठी शेतातील टाकाऊ गोष्टींचा वापर केला जाऊ शकतो. उदा. उसाची वाळलेली पाने, केळीची पाने व बुंधा, कापसाची वाळलेली झाडे, सोयाबीनचा कुटार, मक्याची व ज्वारीची धाटे अशा साधनांचा वापर करता येतो.

शिंपला किवा धिंगरी मश्रूम काय असते?
नैसर्गिक वातावरणात या मशरूमची लागवड केली जाते. संपूर्ण भारतभर शिंपला मशरूमचे उत्पादन होते. धिंगरी मशरूमची लागवड बटन मशरूमपेक्षा अल्प खर्चीक आहे. मशरूम लागवडीसाठी जागा, पाणी, कच्चा माल, प्लॅस्टिक, बियाणी, वातावरण, यंत्रसामग्री आदी महत्त्वाच्या गोष्टी आहेत.

मशरूमचे औषधी गुणधर्म : १) मशरूममध्ये जास्त प्रथिने व कमी ऊर्जा आहे. त्यामुळे मधुमेहींना ते उपयुक्त आहे. २) किडनीच्या रोगांवर उपयोगी ३) लठ्ठ व्यक्तींसाठी उत्तम आहार ४) पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी मदत करते.

मश्रूमपासून काय काय बनवता येते?
मशरूमपासून लोणची, पापड, सूप पावडर, हेल्थ पावडर, कॅप्सूल्स, हेल्थ ड्रिंक्स इत्यादी उत्पादनेही बनविली जातात. या उत्पादनांनाही चांगली बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते.

मश्रूमशेतीचा फायदा काय आहे?
आपल्या देशात गरजेच्या तुलनेत मशरूमचे उत्पादन अत्यल्प होते. लोकांमध्ये आजाराविषयी जागरूकता वाढली आहे. त्यामुळे आजाराला दूर ठेवणारे पदार्थ खाण्याकडे त्यांचा कल वाढतो आहे. त्यामुळे या क्षेत्रात नव्याने उतरणार्‍यांसाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत. केंद्र शासनाकडून तीस लाखांचे अनुदानही मिळते. व्यावसायिक शेती करू इच्छिणारे अथवा पारंपरिक शेती करणारे शेतकरीही या संधीचा फायदा घेऊ शकतात.

·       मशरूम प्रशिक्षण, मशरूम बियाणे आणि मूल्यवर्धित मशरूम पदार्थ उत्पादन आणि मशरूम मार्केटिंग सारख्या इतर माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा.
·       मशरूम लर्निंग सेंटर, जयसिंगपूर-कोल्हापूर
·       फोनः 9923806933

Share:

Mushroom Learning Center Kolhapur- Address

Share:

Biobritte Cart-Online Mushroom Store

Image and video hosting by TinyPic

Paul Stamet

Image and video hosting by TinyPic

Mushroom Cultivation Training- Book your seat

You Can pay here and Register for our event now learn mushroom growing with B... cjwx7z

Like our Facebook Page